व्हीलचेअरवरूनही स्वप्नांना उंच भरारी देणाऱ्या… जिद्दीने स्वतःचं विश्व उभं करणाऱ्या… संघर्ष दुर्गा सारिका राजपूत यांच्या कर्तृत्वाला आणि आत्मशक्तीला आमचा सलाम!
कारागृहातील मुलांच्या आयुष्यात संस्कारांची आणि मायेची फुलं फुलवणाऱ्या… त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणाऱ्या… संस्कारदुर्गा वर्षा शिंदे आणि संगीता ननावरे यांना आमचा सलाम!